Effects of Eating Cold Rice: दुपारच्या जेवणात थंड भात खाताय? होऊ शकतात हे परिणाम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2023 08:51 PM (IST)
1
पण थंड जेवण जेवल्याने तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या सविस्तर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
थंड भात खाल्याने तुम्हाला पचनाशी संबंधित अनेक समस्यांचा त्रास होऊ शकतो.
3
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, थंड जेवण जेवल्यानंतर त्याला पचवण्यासाठी बरीच ताकद आणि वेळ लागतो.
4
तसचे थंड जेवणामध्ये पोषण तत्वांची देखील कमतरता असते.
5
त्यामुळे तुमच्या रक्तप्रवाहासाठी देखील अडचणी निर्माण होऊ शकतात.
6
थंड भात खाल्याने शरीरात जंतूंचे प्रमाण देखील वाढू शकते.
7
त्यामुळे तुम्हाला पोटासंबंधी आजारांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
8
थंड भातामुळे तुम्हाला अॅसिडीटीसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
9
तसेच तुमच्या पचनक्रियेवर सूज देखील निर्माण होऊ शकते.