Dinner for Diabetes : मधुमेही आहात? मग आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराच

Diabetic Diet
1/8
मधुमेह असणाऱ्यांनी रात्री खूप हलका आहार घ्यावा. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर रात्री कार्बोहायड्रेट आणि गोड पदार्थ खाणं कटाक्षानं टाळावं. जाणून घ्या मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं त्याबाबत... (Photo- Freepik)
2/8
रात्री तुम्ही सूपचं सेवन करु शकता. खासकरुन भाज्यांपासून सूप तयार करणं हेल्दी असतं. (Photo- Freepik)
3/8
हिरव्या पालेभाज्या, नारळ पाणी इत्यादी एकत्र करुन भाज्या तयार करुन खाल्या जाताता. (Photo- Freepik)
4/8
याव्यतिरिक्त ओट्स, नाचणी, बाजरीच्या पिठापासून तयार 1 ते 2 भाकऱ्या आणि डाळीचं सेवन करा. (Photo- Freepik)
5/8
जर काहीच खाण्याची इच्छा नसेल, तर रात्री केवळ 1 ग्लास दालचिनीचं पाणी प्या. (Photo- Freepik)
6/8
मधुमेह असलेल्या रुग्णांनी रात्री गोड पदार्थ खाणं टाळावं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे इतरही अनेक शारीरिक समस्या वाढतात. (Photo- Freepik)
7/8
रात्रीच्या वेळी तळलेले पदार्थ खाणं टाळावं. यामुळे शरीराच्या इतरही अनेक समस्या वाढतात. (Photo- Freepik)
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 02 Jun 2022 10:52 AM (IST)