Cinnamon Water Benefits : वजन कमी करणं, कोलेस्ट्रॉल कंट्रोल अन् बरंच काही; अनेक व्याधींवर गुणकारी दालचिनीचं पाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jun 2022 08:59 AM (IST)
1
मासिक पाळीत वेदना आणि इतर सम्या दूर करण्यासाठी दालचिनीचे पाणी प्या (Photo- Freepik)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनीचे पाणी प्या (Photo- Freepik)
3
बहुतेक तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे पाणी पिण्याची शिफारस करतात (Photo- Freepik)
4
दालचिनीपासून तयार केलेलं पाणी शरीराच्या अनेक समस्या दूर करतं. जाणून घेऊया दालचिनीचं पाणी पिण्याचे फायदे (Photo- Freepik)
5
हृदयरोगींसाठी दालचिनीचं पाणी अत्यंत फायदेशीर ठरतं. याचं नियमित सेवन केल्यानं हृदयाचं आरोग्य राखण्यास मदत होते (Photo- Freepik)
6
रक्ताभिसरण सुधारण्यासाठी दालचिनीचे पाणी फायदेशीर आहे (Photo- Freepik)
7
पोटदुखी, पचनाचा त्रास दूर करण्यासाठीही दालचिनीचे पाणी फायदेशीर मानले जाते (Photo- Freepik)