Morning Routine: दररोज सकाळी न चुकता खा 'दही'; आरोग्यावर होतील 'हे' चांगले परिणाम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2023 07:53 PM (IST)
1
दह्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स असतात. यामुळे तुमची हाडं मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
3
दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना टिकून राहते. जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही.
4
दह्याच्या नियमित सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
5
दह्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते आणि आतड्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.
6
दह्यामुळे साखरेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तांगांची खाज कमी होते.
7
दह्यामुळे हृदयविकारांची शक्यता कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
8
चिंता, नकारात्मक विचार आणि औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.