Benefits of Eating PaniPuri: पाणीपुरी खाल्ल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2023 08:43 PM (IST)
1
अनेक लोकं पाणीपुरी खाणं चांगलं नसतं असं देखील म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जर तुम्ही चांगल्या ठिकाणावरुन पाणीपुरी खात असाल तर तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही.
3
पण जर अस्वच्छ जागेवर पाणीपुरी खाल्ली तर आजारी पडण्याची शक्यता आहे.
4
खूप कमी लोकांना माहित असेल की पाणीपुरी खाणे शरीरासाठी फायदेशी ठरु शकते.
5
पोटाशी संबंधित आजार दूर होण्यास देखील पाणीपुरी खाल्ल्याने मदत होऊ शकते.
6
तुमचे वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी खाणे फायदेशी होऊ शकते.
7
मधुमेह असणारे लोक सुद्धा पाणीपुरी खाऊ शकतात.
8
कारण यामध्ये जिरं,पुदिना, काळं मिरं यांसारख्या घटकांचा समावेश असतो.
9
कोलेस्ट्रोलची पातळी राखण्यासाठी देखील पाणीपुरी खाणे उपयुक्त ठरु शकते.