Hair Care Tips : 'हे' 6 हेअर फ्रेंडली ज्यूस प्या; केसगळतीपासून होईल सुटका
केस गळणे ही एक अशी समस्या आहे जी महिला असो आणि पुरुष सगळ्यांमध्ये आढळते. ही समस्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला जर केसगळतीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही आवळ्याचा रस देखील पिऊ शकता. आवळ्याचा रस केसांसाठी उत्तम मानला जातो.
काकडीच्या रसात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात. यामुळे केस घनदाट आणि चमकदारही होतात.
हेअर फ्रेंडली ड्रिंक्समध्ये किवीचा समावेश होतो. यामुळे केस गळतीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई सारख्या अनेक उत्कृष्ट पोषक तत्वांचा समावेश आहे, म्हणून गाजराचा ताजा रस प्या.
यामुळे तुमच्या केसांचे पोषण होईल आणि केस गळण्याची समस्या हळूहळू कमी होईल.
केसगळती थांबवण्यासाठी तुम्ही काकडीचा ज्यूसही पिऊ शकता. या ज्यूसमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. काकडीचा रस केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.