Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरात लोहाची कमतरता, 'या' पदार्थांचा फायदा होईल
लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी डाळिंब देखील एक चांगला पर्याय आहे. डाळिंबाचा रस प्यायल्याने अॅनिमियासारख्या आजारांपासून सुटका मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी बीट हा उत्तम पर्याय आहे. बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. अॅनिमिया झाल्यास बीट खाण्याचा सल्ला दिला जातो.
लोह आणि व्हिटॅमिन सी च्या कमतरतेसाठी तुम्ही पेरूचा आहारात समावेश करू शकता. पेरूचेही अनेक चांगले फायदे आहेत.
तुळशीच्या पानांनी रक्त कमी होऊ शकते. तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
पालकामध्येही भरपूर प्रमाणात लोह असते. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास पालकाचा आहारात समावेश करावा. पालकामध्ये कॅल्शियम, सोडियम, खनिज क्षार, क्लोरीन, फॉस्फरस आणि प्रथिने यांसारखे घटक असतात.
अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्व, खनिजे, लोह आणि कॅल्शियम आढळतात. याशिवाय अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी देखील असते. अंड्यांमध्येही भरपूर प्रमाणात लोह असते.