Anayra sharma Pictures: कपिल शर्मा झाला दुसऱ्यांदा बाप, मुलगी अनायरासोबतचे UNSEEN फोटो पहा

(PHOTOS- KAPIL SHARMA INSTAGRAM)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इतकी सुंदर भेट देण्यासाठी देवाचे आभार, अशा कॅप्शनसह कपिलने हा फोटो शेअर केला होता.

जेव्हा कधी वेळ मिळतो कपिल आपल्या मुलीसोबत वेळ घालवतो.
क्रिसमसवेळी कपिलने हा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
डॉटर्स डे निमित्त कपिलने हा फोटो शेअर केला होता. माझ्या लाडके आमच्या आयुष्यात इतका आनंद आणण्यासाठी धन्यवाद असे कॅप्शनही कपिलने यावेळी लिहलं होते.
कपिल बऱ्याचदा आपल्या मुलीसोबत फोटो शेअर करत असतो.
कपिलने जेव्हा अनायराचा हा फोटो शेअर केला तेव्हा चाहते तिच्या क्यूटनेसमुळे घायळ झाले.
गिन्नीने डिसेंबर 2019 मध्ये मुलगी अनायराला जन्म दिला. हा फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना कपिलने ही गोड बातमी दिली होती.
कपिल शर्मा आणि गिन्नी यांनी डिसेंबर 2018 मध्ये विवाह केला आहे.
अनायराची ही क्यूट स्माइल आपलं मन नक्कीच जिंकेल. कपिलने शेअर केलेले अनायराचे फोटो सोशल मीडिया व्यापून टाकतात.
कॉमेडियन कपिल शर्मा आज दुसऱ्यांदा बाप झाला आहे. पत्नी गिन्नी चतरथने आज एका मुलाला जन्म दिला. या जोडप्याला अनायरा शर्मा नावाची एक मुलगीही आहे. अनायारा एक वर्षाची आहे असून कपिल तिचे फोटो बर्याचदा शेअर करतो. आज आम्ही तुम्हाला कपिलच्या कुटुंबाचे असे फोटो दाखलणार आहोत, जे तुम्ही यापूर्वी पाहिले नसावी.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -