सूट सलवार परिधान केलेली कंगना रनौत पाहुन तुम्हालाही 'तनु वेड्स मनु' मधील तनुजा त्रिवेदी आठवेल, पहा फोटो
(PHOTOS- MANAV MANGALANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वीच धाकडचे शूटिंग संपवून कंगना मुंबईत परतली.
कामाबद्दल बोलायचं झालं तर कंगनाचा धाकड आणि थलाईवी हे चित्रपट रिलीज होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांमुळे सध्या कंगना चर्चेत आहे.
कंगनाची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कंगनाने सर्वांना स्माईन देत पपाराझी पोझ दिली.
काल कंगनाचा तनु वेड्स मनु या चित्रपटाच्या प्रदर्शनाला दहा वर्षे पूर्ण झाली. याचदरम्यान, कंगना तिच्या जुन्या रुपात दिसल्याने चाहत्यांना त्या चित्रपटाची तनुजा त्रिवेदी आठवली.
सूट सलवार परिधान करुन कंगना एका प्रॉडक्शन हाऊसच्या बाहेर दिसली, तेव्हा तिने आपल्या सौदर्याने सर्वांचे मन जिंकले.
अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वक्तव्यांमुळे बर्याचदा चर्चेत असते, पण यावेळी ती आपल्या लुकमुळे चर्चेत आहे. काल मुंबईत या अभिनेत्रीची जुना लूक पहायला मिळाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -