IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या रंगात रंगलं चाहत्याचं घर; सीएसकेकडून फोटो ट्वीट

दरम्यान, महेंद्र सिंह धोनी फक्त फॅन्सचाच फेवरेट नाही. आयपीएल 2020 दरम्यान इतर संघातील अनेक खेळाडू धोनीकडून मार्गदर्शन घेताना दिसून आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चेन्नई सुपर किंग्सच्या टीमनेही आपल्या फॅन्सच्या घराचे फोटो शेअर केले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचं म्हणणं आहे की, कोणत्याही संघासाठी चाहत्यांकडून एवढं प्रेमहून अधिक महत्त्वाचं काहीच असू शकत नाही.'

गोपी कृष्णचं म्हणणं आहे की, तो धोनीचा खूप मोठा फॅन आहे. त्याने बोलताना सांगितलं की, 'मी धोनीचा फॅन आहे. हल्ली लोक धोनीवर टीका करतात. पण लोक विसरतात की, धोनी क्रिकेटच्या विश्वातील किती मोठा मॅच विनर आहे.'
तमिळनाडूतील अरंगुर गावात राहणाऱ्या गोपी कृष्ण नावाच्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण घराला चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंच्या कपड्यांच्या रंगाने रंगवून टाकलं आहे. तसेच त्याने घराच्या भिंतींवर धोनीची चित्रही काढली आहेत.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे चाहते त्याच्यासाठी काय करतील याचा खरंच नेम नाही. परंतु, जेव्हा आयपीएलबाबत बोलायचं झालं तर धोनीच्या उत्तम खेळीबाबत आणि नेतृत्त्व गुणांबाबत नेहमीच चर्चा होत असते. धोनीच्या अशाच एका फॅनने आपलं घर चेन्नई सुपर किंग्सच्या रंगात रंगवलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -