In Pics | निसर्गाचा अद्भुत अविष्कार, मनमोहक असं पालघर, जव्हारचं निसर्ग सौंदर्य!
जव्हारमधील १०९ गावांपैकी हिरडपाडा एक आहे. मूळ आदिवासींच्या अनोख्या ढोल नृत्य, तर्पा नृत्य आणि वारली चित्रकला या गावाला देखील लोकप्रियता मिळाली आहे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ प्रदेशात एक परिपूर्ण जागा आहे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
पालघर हे आजूबाजूला दरी आणि उच्च टेकड्यांनी वेढलेले आहे. छाया (सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
पावसाळ्यात जव्हार हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो तेव्हा धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
पालघरमधील ‘जव्हार’ला भेट दिली पाहिजे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
पर्यटकांना खुणावणारा जव्हार पालघरचा ढाबोसा धबधबा! (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
जयविलास पॅलेस हा राजवाडा, राजवाडय़ात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवायजुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्याआहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -