Dussehra : विजयादशमीला विठुरायाला सोनेरी झेंडूचा साज, विठ्ठल मंदिरात आकर्षक फुल सजावट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविजयादशमीला विठूरायाच्या राऊळी सोनेरी झेंडूचा साज, विठ्ठल मंदिरात आकर्षक फुल सजावट
विशेष म्हणजे या लॉकडाऊन च्या काळात मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी आता फुल सजावटीचे कामही शिकून घेतल्याने आता एखाद्या सराईत कलाकाराप्रमाणे हे कर्मचारी विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी याची सजावट करीत असतात .
जांभुळकर यांनी पाठवलेल्या फुलांची सजावट करण्याचे काम मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी समितीच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेतले आहे.
पुण्यातील राम जांभुळकर या विठ्ठल भक्ताने ही फुलसेवा अर्पण केली आहे.
आज दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे खास महत्व असते. याचे औचित्य साधून अतिशय आकर्षक रितीने सजविण्यात आले आहे.
आज विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला विठूरायाच्या राऊळी सोनेरी झेंडू फुलांनी सजून गेली आहे.
आज दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे खास महत्व असते. याचे औचित्य साधून अतिशय आकर्षक रितीने सजविण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -