Happy Valentines Day Charoli | प्रेमाचा अनोखा सण, आपल्या प्रिय व्यक्तीला द्या 'अशा' शुभेच्छा!
ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले पापण्य़ा जरा थरथरल्या म्हणून गुपित तुला कळले... :चंद्रशेखर गोखले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतो तिच्याकडे पहायचा तेव्हा नेमकं तिचं लक्षच नसायचं खरंतर तो पाहतोय की नाही यावर तिचं बारीक लक्ष असायचं... :चंद्रशेखर गोखले
जेव्हा 'ती'बसते प्राजक्ताकडे करून पाठ तेव्हा समजावं 'ती' बघतेय कुणाच्या येण्याची वाट... :चंद्रशेखर गोखले
तू समोर असलीस की नुसतचं तुला बघणं होतं आणि तू जवळ नसताना तुझ्यासोबत जगणं होतं... :चंद्रशेखर गोखले
मिठी या शब्दात केवढी मिठास आहे नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे... :चंद्रशेखर गोखले
माझ्यासारखंच तेव्हा तिचंही होत असेल गप्पा रंगात आलेल्या असताना नेमकं समोर घर येत असेल... :चंद्रशेखर गोखले
नजरेआड होईर्यंत .. तुला मी पाहिलं आणि नंतर कितीतरी वेळ नजरेला मागे खेचायचं राहिलं... :चंद्रशेखर गोखले
त्याने अडवलं नाही तरी तिची पावलं अडली तो तर काही बोलला नाही मग अशी कोणती गोष्ट घडली .... :चंद्रशेखर गोखले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -