Yami Gautam Pregnancy : प्रेग्नेंसीच्या चर्चांवर यामीने सोडले मौन;आदित्य-यामीच्या घरी गुडन्यूज!
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या तिच्या आर्टिकल 370 या सिनेमामुळे चर्चेत आहे. आर्टिकल 370 चित्रपटची प्रेक्षक वाट पाहत आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामी गौतमच्या प्रेग्नेंसीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. मात्र यामीने या चर्चांवर मौन बाळगले होते, पण आता यामीने याबाबत मौन सोडले. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
नुकताच यामीच्या आर्टिकल 370 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये यामीने प्रेग्नेंसीची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
यामी म्हणते की, 'ती प्रेग्नेंट आहे आणि बाळाच्या जन्मासाठी खूप उत्साहित देखील आहे.' (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
मीडिया रिपोर्ट्नुसार, यामी गौतमच्या प्रेग्नेंसीला साडेपाच महिन्यांहून अधिक काळ झाला आहे, त्यामुळे यामी गौतम 'मे' महिन्यात मुलाला जन्म देणार असल्याचे म्हटले आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
अभिनेत्री यामी गौतमने 2021 च्या जून महिन्यात दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी लग्न केले. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
यामी आणि आदित्य अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
गौतमने नुकतेच ओएमजी 2 मध्ये काम केले आहे. त्यानंतर तिचा आर्टीकल 370 ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
याशिवाय तिने 'भूत पोलीस', 'चोर निकल के भागा', 'लॉस्ट', 'दसवी, 'ए थर्सडे' अशा अनेक सिनेमात काम केले आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)