सुहानाच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत असणारा मिस्ट्री बॉय कोण आहे?
Continues below advertisement
(photo:suhanakhan2/ig)
Continues below advertisement
1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शहरूख खान(Shah Rukh Khan)ची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही नेहमी चर्चेत असणारी स्टार किड आहे. अनेक वेळा सुहाना तिच्या सोशल मीडियावर फोटोमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (photo:suhanakhan2/ig)
2/6
काही दिवसांपूर्वी सुहाना आणि अहान पांडे यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या. अहान पांडे हा चंकी पांडे(Chunky Panday)चा मुलगा आहे. (photo:suhanakhan2/ig)
3/6
पण नुकतेच सुहानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये सुहानासोबत एक मिस्ट्री बॉय दिसत आहे. (photo:suhanakhan2/ig)
4/6
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सुहाना तिच्या एका मित्रसोबत कारमध्ये बसलेली दिसत आहे. जेव्हा फोटोग्राफरनं सुहानाचे फोटो काढायला सुरूवात केली, तेव्हा सुहानानं चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. (photo:suhanakhan2/ig)
5/6
सुहानाच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत असणारा मिस्ट्री बॉय कोण आहे? असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे. (photo:suhanakhan2/ig)
Continues below advertisement
6/6
सुहाना ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इंस्टाग्रामवर 2.5 मिलीयनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी सुहानानं दिग्दर्शक झोया अख्तरच्या ऑफिसला भेट दिली. त्यामुळे लवकरच सुहाना ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे असं म्हणलं जात आहे.(photo:suhanakhan2/ig)
Published at : 24 Mar 2022 05:36 PM (IST)