Republic Day : उर्मिलाचा प्रजासत्ताक दिनानिमित्त खास लूक; साडीत दिसतेय एकदम खास!
उर्मिला कानेटकर सिनेविश्वातली एक यशस्वी अभिनेत्री आहे. (pc:urmilakothare/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'शुभ मंगल सावधान' या सिनेमाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. (pc:urmilakothare/ig)
तर 'असंभव' या मालिकेच्या माध्यमातून उर्मिला घराघरांत पोहोचली. (pc:urmilakothare/ig)
'शुभ मंगल सावधान' या मालिकेच्या सेटवर उर्मिला आणि आदिनाथ कोठारेची भेट झाली.(pc:urmilakothare/ig)
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (pc:urmilakothare/ig)
उर्मिला सध्या तुझेच मी गीत गात आहे या कार्यक्रमातून आपलं मनोरंजन करते.(pc:urmilakothare/ig)
आवाज प्रजासत्ताक दिनानिमित्त उर्मिलाने तिचा एक खास लूक शेअर केला आहे.(pc:urmilakothare/ig)
यात उर्मिलाने तिरंगी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. (pc:urmilakothare/ig)