PHOTO : 'तुझी माझी रेशीमगाठ' मधल्या नेहाचा खरा नवरा आहे प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक; पाहा फोटो
अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर म्हणजे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी (फोटो : prartana.behere/ig )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'तुझी माझी रेशीमगाठ' मधली नेहा म्हणजे प्रार्थना ही एक उत्तम अभिनेत्री असल्याचे आपल्याला माहित आहे. पण तिच्या खऱ्या नवऱ्याबद्दल फार कमी जणांना माहितीये (फोटो : prartana.behere/ig )
अनेकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या प्रार्थनाने अॅरेन्ज मॅरेज केलंय, प्रार्थना आणि अभिषेक गेल्या चार वर्षांपासून एकत्र आहेत.(फोटो : prartana.behere/ig )
१४ नोव्हेंबर २०१७ रोजी या दोघांनी लग्न केले (फोटो : prartana.behere/ig )
अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता सुद्धा आहे.(फोटो : prartana.behere/ig )
ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.(फोटो : prartana.behere/ig )
'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रार्थनाने छोटा पडदा गाजवला, आणि प्रेक्षकांची मनं जिंकली (फोटो : prartana.behere/ig )