PHOTO : दिवाळी पाडव्याला अंकिता लोखंडेसारखा लूक ट्राय करा!
अदिती पोटे, एबीपी माझा
Updated at:
06 Nov 2023 06:13 PM (IST)
1
संपूर्ण भारतभर सध्या दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून या सणाकडे पाहिजे जाते.
3
येत्या दिवाळी पाडव्याला तुम्हीही अंकिता लोखंडे सारखा सुंदर लूक करू शकता.
4
पेस्टल रंगाची साडी आणि त्यावर सुंदर चोकर तुमचाही लूक खुलवू शकतो.
5
ओपन हेअरस्टाईल सोबत तुम्ही या लूकवर बन हेअरस्टाईलही ट्राय करू शांत.
6
न्यूड मेकअप तुमचा लूक अधिकच खुलवेल.
7
साजेशी ज्वेलरी आणि सुंदर डायमंडच्या अंगठ्या या लूक सोबत तुम्ही कॅरी करू शकता.