PHOTO: बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाचं भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; पाहा फोटो!
बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने शेअर तिच्या वजन कमी झालेल्या फोटोंनी सर्वांना थक्क केले.(photo:therichachadha/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तिने वजन कमी केले असं ती म्हणाली.(photo:therichachadha/ig)
रिचा चढ्ढा हिने नुकताच सेल्फ-लव्हबद्दल बोलत असलेला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. “कॅमेऱ्यासमोर राहणे कधीही सोपे नसते, ज्याला अपस्ट्रीम पोहायचे असते त्यांच्यासाठी हे खूप कमी असते,” असे तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.(photo:therichachadha/ig)
रिचाने हे नवं फोटोशूट सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.(photo:therichachadha/ig)
तिचा बोल्ड लूक सोशल मीडियावर पसंत केला जातोय.(photo:therichachadha/ig)
वर्क फ्रंटवर, रिचा शेवटची वेब सीरिज द ग्रेट इंडियन मर्डरमध्ये दिसली होती.(photo:therichachadha/ig)
सध्या ती फुक्रे ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.(photo:therichachadha/ig)