Bollywood business women : बॉलीवूडच्या या टॉप 5 महिला यशस्वी उद्योजक अभिनेत्री; जाणून घ्या त्यांच्या बद्दल!
१. दीपिका पदुकोण - दीपिका पदुकोण फक्त एक प्रसिद्ध अभिनेत्रीचं नसून ती आज ती व्यवसायातही आपलं आपलं नशीब आजमावते आहे. (Photo Credit : PTI)(Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App82°E हा तिचा स्वतःचा सेल्फ-केअर ब्रँड आहे आणि ती म्हणते की आपणही आपल्या चेहऱ्यावर उपचार केले पाहिजेत. हे स्वतःच्या काळजीने घडले आणि आता तिने कपड्यांसाठी वेबसाइट उघडली आहे. तिने घातलेले कपडे तुम्ही तिथे खरेदी करू शकता. (Photo Credit : PTI)
२. प्रियांका चोप्रा - प्रियांका चोप्रा ही अभिनय क्षेत्रातील सुपरस्टार अभिनेत्री आहे. ती एक अभिनेत्री आहे आणि तिने हे गाणेही गायले आहे. ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात तिने बाबांबद्दल एक गाणे गायले आहे. (Photo Credit : PTI)
तिने 'ॲनोमली' नावाचा हेअर केअर ब्रँड लॉन्च केला आहे. 'अनफिनिश्ड: अ मेमोयर' या पुस्तकात तिने तिच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. तिने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केले आहे ज्यामध्ये तिने अनेक चित्रपटांचे शूटिंग केले आहे. ती सर्वात आत्मविश्वासी अभिनेत्री आहे. (Photo Credit : PTI)
३. अनुष्का शर्मा - अभिनेत्री अनुष्का शर्मा ही अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या परिवारातून आलेली आहे, तिने तिने अभिनयात क्षेत्रात खूप मेहनत घेऊन तिचा ठसा उउमटवला आहे (Photo Credit : PTI)
clean slate films नावाची प्रोडक्शन हाऊस देखील ती चालवत आहे (Photo Credit : PTI)
४. आलिया भट्ट - अभिनेत्री आलियाने 'गंगुबाई' पासून ते 'रॉकी रानी' ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. तिला कित्येक उत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार मिळाले आहेत (Photo Credit : PTI)
हे सगळं करून तिने तिचा व्यसाय सुद्धा सुरु केला आहे. ''Ed-a-Mamma'' हा क्लोथिंग ब्रँड तिने काढलेला आहे. अभिनेत्री आलीया ही सर्वात लहान आणि सर्वात तरुण स्त्री उद्योजकता असल्याचं म्हणलं जातं (Photo Credit : PTI)
५. शिल्पा शेट्टी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही योगा फ्रेकनेस आहे. शिल्पा चे लक्झरियस सलूनआहे. (Photo Credit : PTI)
तिने IPL ची टीम राजस्थान रॉयल्समधेही भागीदारी केली आहे . आता तिने स्वतःचे Bastian रेस्टॉरंट सुरु केले आहे. (Photo Credit : PTI)