अभिनेत्री पुजा हेगडेचा अनोखा अंदाज; हिरव्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
07 Mar 2022 05:49 PM (IST)
![अभिनेत्री पुजा हेगडेचा अनोखा अंदाज; हिरव्या ड्रेसमध्ये दिसतेय खास! अभिनेत्री पुजा हेगडेचा अनोखा अंदाज; हिरव्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/43cc5b5693c44e095392208c26fd542ce3ac3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
1
दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचे देशभरात चाहते आहेत. त्यामुळे तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते. (photo:hegdepooja/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![अभिनेत्री पुजा हेगडेचा अनोखा अंदाज; हिरव्या ड्रेसमध्ये दिसतेय खास! अभिनेत्री पुजा हेगडेचा अनोखा अंदाज; हिरव्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/ca18a92cc3d630ac641a63ca3bc8308cfc2b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
2
पुजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. (photo:hegdepooja/ig)
![अभिनेत्री पुजा हेगडेचा अनोखा अंदाज; हिरव्या ड्रेसमध्ये दिसतेय खास! अभिनेत्री पुजा हेगडेचा अनोखा अंदाज; हिरव्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/017f2e0e06ab6b328485e88bc270ec7de378d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
3
या फोटोंमध्ये पुजाने हिरव्या रंगाचा वनपीस घातला आहे. (photo:hegdepooja/ig)
4
या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. (photo:hegdepooja/ig)
5
पुजाचा आगामी सिनेमा सुपरस्टार प्रभाससोबत लवकरच प्रदर्शित होणार आहे. (photo:hegdepooja/ig)
6
पुजा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये फोटो पोस्ट करत असते. (photo:hegdepooja/ig)
7
वेस्टर्नसह ट्रे़डिशनल ड्रेसेसमध्येही ती फोटो पोस्ट करते. (photo:hegdepooja/ig)