Anupama Parameswaran: अनुपमाचा अनोखा अंदाज; पाहा खास फोटो!
abp majha web team
Updated at:
16 Mar 2022 09:12 PM (IST)
1
प्रेमम या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री म्हणजे नुपमा परमेश्वरन. (photo:anupamaparameswaran96/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हसऱ्या चेहऱ्यामुळे तिनं अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग केला. (photo:anupamaparameswaran96/ig)
3
आपल्या मोहक अदांनी अनुपमानं चाहत्यांच्या मनात घर केलं. (photo:anupamaparameswaran96/ig)
4
मल्याळम, तेलगु आणि तामिळ चित्रपटांमध्ये ती काम करत आहे. (photo:anupamaparameswaran96/ig)
5
अनुपमा सोशल मीडियावर सक्रिय असते. (photo:anupamaparameswaran96/ig)
6
तिचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. (photo:anupamaparameswaran96/ig)