Yeu Kashi Tashi Mi Nandayla: ओम आणि स्वीटू अडकणार विवाह बंधनात; पाहा फोटो
झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका लोकप्रिय मालिका बनली आहे. (photo:anvita_phaltankar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (photo:anvita_phaltankar/ig)
या मालिकेतील स्वीटू आणि ओम या प्रमुख पात्रांना प्रेक्षकांची खास पसंती मिळालीये. (photo:anvita_phaltankar/ig)
या दोघांचंही सोशल मीडियावर देखील मोठं फॅन फॉलोविंग आहे. (photo:anvita_phaltankar/ig)
या मालिकेत प्रेक्षक स्वीटू आणि ओमच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण प्रत्यक्षात उतरणार आहे. (photo:anvita_phaltankar/ig)
समोर आलेल्या प्रोमो नुसार स्वीटू आणि ओम लवकरच लग्न बंधनात अडकणार असं दिसतंय, मालिकेतील हा लग्नसोहळा 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. (photo:anvita_phaltankar/ig)