ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • टेलिव्हिजन
  • Big Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात येत्या आठवड्यात कोण होणार नॉमिनेट? टास्क वाढवतायेत रंगत

Big Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात येत्या आठवड्यात कोण होणार नॉमिनेट? टास्क वाढवतायेत रंगत

एबीपी माझा वेबटीम Updated at: 28 Sep 2021 05:04 PM (IST)
1

छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री गायत्री दातार बिग बॉसच्या घरात मात्र खेळताना दिसून येत नाही. विकेण्डच्या डावात तर महेश मांजरेकर तिला मीराच्या मागे फिरणारी कोकरू आहेस असं म्हणाले होते.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

'बा'च्या चावडीवर मीरा जगन्नाथची महेश मांजरेकरांनी चांगलीच शाळा घेतली आहे. तु आधी ऐकायला शिक म्हणत मीराची मांजरेकरांनी बोलतीच बंद केली आहे. येत्या आठवड्यात मीरा कसा टास्क खेळेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

3

किर्तनकार शिवलीला पाटील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. शिवलीला आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यात पहिल्यात आठवड्यात वाद झालेला पाहायला मिळाला.

4

जय दुधानेनेच्या चाहतावर्गात पहिल्याच आठवड्यात वाढ झाली आहे. पहिल्याच दिवशी त्याची काही चूक नसताना मीराने त्याच्यावर आवाज चढवला होता. त्यामुळे मांजरेकरांनी तिला दम भरला आहे.

5

स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर यांचा बिगबॉसच्या घरात येण्याआधी घटस्फोट झालेला आहे. पण आता बिग बॉसच्या घरात दोघांनाही एका छताखाली राहावे लागणार आहे. बिग बॉसच्या घरात स्नेहा आल्यानंतर ती प्रचंड खूष दिसून आली होती. पण आविष्कारला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसून आला.

6

पहिला आठवड्यात स्पर्धकांनी टास्कमध्ये रंगत आणली होती. भांडणतंटे करत खेळीमेळीच्या वातावरणात पहिला आठवडा पार पडला. स्पर्धकांनी नको त्या मुद्द्यांवर भांडणं केली. एकमेकांची काळजी घेत, रुसव्याफुगव्यांत पहिला आठवडा पार पडला.

7

येत्या आठवड्यात कोणता स्पर्धक नॉमिनेट होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. येत्या आठवड्यातही स्पर्धक टास्कमध्ये जाण आणतील. महेश मांजरेकरांच्या सुचनांचे पालन स्पर्धकंना करावेच लागणार आहे. येणाऱ्या विकेण्डच्या डावात कोणाची शाळा घेतली जाणार आणि कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.