सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे लता मंगेशकर
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे लता मंगेशकर (Photo:@LataMangeshkar/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा असलेल्या लतादिदींचा आज 92 वा वाढदिवस (Photo:@LataMangeshkar/FB)
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला. (Photo:@LataMangeshkar/FB)
लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली, 2001 साली त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Photo:@LataMangeshkar/FB)
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर बॉलिवूड, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय (Photo:@LataMangeshkar/FB)
भारतरत्न लता मंगेशकर सतत आपल्या ट्विटरवर सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या रेडिओवर पहिल्या गाण्याच्या संदर्भातील आठवणीबाबत एक ट्विट केलं होतं (Photo:@LataMangeshkar/FB)
16 डिसेंबर 1941 रोजी लतादीदींनी रेडिओवर पहिल्यांदा गाणं गायलं होतं (Photo:@LataMangeshkar/FB)
एकदा ट्विट करत त्यांनी आपल्यावर विषप्रयोग झाल्याचंही सांगितलं होतं (Photo:@LataMangeshkar/FB)
(Photo:@LataMangeshkar/FB)
(Photo:@LataMangeshkar/FB)
(Photo:@LataMangeshkar/FB)
(Photo:@LataMangeshkar/FB)