PHOTO: उर्फी जावेदवर चढला बोल्डनेसचा रंग, फोटोशूटसाठी घातला डीप नेक ड्रेस!
उर्फी जावेदचे नाव येताच तिचा वेगळा फॅशन सेन्स आठवतो. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्फी जावेदने या फॅशन दुनियेत एक स्थान निर्माण केले आहे. उर्फीचा ड्रेसिंग सेन्स पाहता ती ग्लॅमरस दुनियेत नक्कीच काहीतरी क्रांती घडवून आणेल असे वाटते. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
दररोज अभिनेत्रीचा नवीन अवतार लोकांना आश्चर्यचकित करतो. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
उर्फी तिच्या ड्रेसिंगमुळे दररोज चर्चेत असते. ती कोणत्याही गोष्टीपासून ड्रेस बनवू शकते आणि परिधान करू शकते. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
उर्फी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर चाहते उर्फी जावेदच्या नव्या लूकची वाट पाहत आहेत. आता पुन्हा एकदा तिने आपला लेटेस्ट लूक शेअर करून लोकांच्या होश उडाले आहेत.(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये उर्फीने ब्लॅक कलरचा शॉर्ट डीप नेक ड्रेस घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
हा लुक पूर्ण करण्यासाठी उर्फीने हलका मेकअप केला आहे आणि केसांचा बन बनवला आहे. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
उर्फीला या ड्रेसमध्ये पाहून लोक तिची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
याआधीही उर्फी जावेदने तिचा बोल्ड लूक इंटरनेटवर शेअर करून दहशत निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)