PHOTO : ग्लॅमरस लूक अन् घायाळ करणाऱ्या अदा; साडीमध्ये सरगुन मेहताचा क्लासी अंदाज!
पंजाबी आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहताला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.
(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
1/10
पंजाबी आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहताला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
2/10
टिव्ही आणि पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये आपला जम बसवल्यानंतर सरगुन आता बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
3/10
सरगुनला बॉलिवूड चित्रपटांसाठी याआधीही अनेक ऑफर आल्या आहेत. पण सरगुन चांगली संधी मिळण्याची वाट बघत होती.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
4/10
सरगुन मेहता लवकरच 'मिशन सिंड्रेला' या बॉलिवूड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
5/10
सरगुनने 2009 साली अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरील '12/24 करोल बाग' या मालिकेपासून केली होती. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
6/10
नुकतेच तिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
7/10
रगुनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
8/10
या फोटोशूटसाठी सरगुनने ऑफ व्हाईट कलरची साडी नेसली आहे. त्यासोबत तिने स्टोनचे कानातले घातले आहेत.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
9/10
साडीसह हलका मेकअप आणि वेव्ह हेअरस्टाईलमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
10/10
'मिशन सिंड्रेला' चित्रपटामध्ये सरगुन मेहता खिलाडी अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
Published at : 25 Aug 2022 04:38 PM (IST)