Tejasswi Prakash : टाईट ड्रेस, हाय हिल्स... सिंझलिंग अंदाजात दिसली तेजस्वी प्रकाश
Tejasswi Prakash Photos : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलीकडेच, तेजस्वीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
या फोटोंमध्ये तेजस्वीचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय.
ब्लॅक आणि गोल्ड शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये तेजस्वी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
तेजस्वीचा स्मोकी आय लूक, न्यूड मेकअप आणि हायपोनी फारच शोभून दिसत आहे.
सध्या तेजस्वी प्रकाश ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे.
बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती.
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी कधी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते.
तेजस्वी प्रकाश सध्या करण कुंद्रासोबत रिलेशनमध्ये आहे.
तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठी मराठी भाषिक कुटुंबात झाली.