Tejasswi Prakash Photo: तेजस्वीचा सिजलिंग लुक; फोटो चर्चेत!
बिग बॉस विजेता तेजस्वी प्रकाश आजकाल तिच्या नागिन शोमुळे चर्चेत आहे. याशिवाय ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजस्वी प्रकाशने यावेळी पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्सने लोकांची मने जिंकली आहेत. मरून कलरच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये तेजस्वी प्रकाश खूप स्टनिंग दिसत आहे.प्रत्येक फोटोमध्ये तेजस्वीची वेगळी स्टाइल पाहायला मिळत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
तेजस्वी प्रकाशने गोल कानातले घातले आहेत. तसेच तिचा लूक पूर्णपणे पूर्ण करण्यासाठी तिने हाय हिल्स घातले आहेत. (photo:tejasswiprakash/ig)
फोटोमध्ये तेजस्वीचे केस बांधलेले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
फोटो शेअर करत तेजस्वीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे नारळ पाणी पिण्यास विसरू नका. (photo:tejasswiprakash/ig)