Shweta Tiwari: लाल रंगाची साडी परिधान करून श्वेता तिवारी दिसली क्लासी लूकमध्ये, पाहा फोटो!
श्वेता तिवारी आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, काही काळापासून अभिनेत्री तिच्या प्रोजेक्ट्समुळे तसेच तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
तिची स्टाईल बघता असे म्हणता येईल की, ही अभिनेत्री काळानुसार अधिकच हॉट होत आहे. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीचे नवीन लूक जवळपास दररोज पाहायला मिळत आहेत. आता ताज्या फोटोशूटमध्ये श्वेताने लाल साडी नेसून धुमाकूळ घातला आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
श्वेताने नुकतेच तिचे नवीन फोटोशूट केले आहे. येथे तीने रेड कलरची साडी परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
यासोबत तिने न्यूड ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लुक ठेवला आहे. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. त्याचवेळी अभिनेत्रीच्या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे श्वेता तिवारी सध्या तिच्या टीव्ही शो 'मैं हूं अपराजिता'मुळे चर्चेत आहे. या मालिकेत ती सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री तिच्या डिजिटल डेब्यूमुळे देखील चर्चेत आली आहे. लवकरच श्वेता 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)