PHOTO: श्वेता तिवारीने वाढवले इंटरनेटचे तापमान, नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय खास!
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेताचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
श्वेता तिवारीचे नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
श्वेता तिवारीने तिच्या नवीन फोटोशूटमध्ये एम्बेलिश्ड गाऊन घातला होता. या गाऊनमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
अभिनेत्री श्वेता तिवारीच्या एली बिटन डिझाईन लेबलचा गाऊन आउटफिट केला आहे ज्यावर सिक्विनिंगचे काम केले होते.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
या गाऊनचा पेस्टल रंग अतिशय आकर्षक आहे. या आऊटफिटमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
दरम्यान श्वेता तिवारीसह (Sweta tiwari) तिची मुलगी पलक तिवारीही खुप ग्लॅमरस आहे.(फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)
या दोन्ही माय-लेकी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून धुमाकूळ घालत असतात. (फोटो सौजन्य :shweta.tiwari/इंस्टाग्राम)