Saie Tamhankar : गालावर हसू, केसात गजरा; सईवर टिकल्या साऱ्यांच्या नजरा!
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम) सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
आता देखील सई ताम्हणकर हिने काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
ज्यात सई अगदीच हटके लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये तिने थ्री पीस परिधान केलाय ज्यात लाल रंगाचा घागरा आणि त्यासोबत फ्लोरल ब्लाऊज आणि जॅकेट आहे,(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घालून सईने हा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
केसात गजरा घातलेल्या या फोटोशूटला सईने फूलमती असे कॅप्शन दिले आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)