In Pics : The Kapil Sharma Show मधील कलाकारांचे रिअल लाईफ पार्टनर्स
Kapil Sharma and Ginni Chatrath: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांनी जालंधरमध्ये 12 डिसेंबर 2018 रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केले. दोघेही 2 मुलांचे पालक झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandan Prabhakar and Nandini Khanna: चंदन प्रभाकर आणि लेखिका नंदिनी खन्ना यांनी एप्रिल 2015 मध्ये लग्न केले. दोघांनाही अद्विका नावाची एक मुलगी आहे.
Archana Puran Singh and Parmeet Sethi: अर्चना आणि परमीत सेठी यांनी 30 जून 1992 लग्न केले. या जोडप्याला आर्यमन आणि आयुष्मान अशी दोन मुले आहेत.
Krushna Abhishek and Kashmera Shah: कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह यांच्यात वयाचे 10 वर्षांचे अंतर असूनही दोघांनी एकमेकांशी लग्न केले. आज दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.
Kiku Sharda and Priyanka Sharda: किकू शारदा आपली पत्नी प्रियंका शारदा या दोघांनी 2014 मध्ये 'नच बलिये 6' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. किकू आणि प्रियांकाला आर्यन आणि शौर्य अशी दोन मुले आहेत.
Bharti Singh and Haarsh Limbachiyaa: विनोदी जगतात भारती सिंह हे एक सुप्रसिद्ध नाव आहे. भारतीने 2017 मध्ये हर्ष लिंबाचियाशी लग्न केले.