Bigg Boss 18 : घरात राहायचं की गुहेत? बिग बॉसच्या 18 व्या सीझनची हटके थीम; पाहा फोटो
जयदीप मेढे
Updated at:
05 Oct 2024 07:58 PM (IST)
1
बिग बॉसचा 18वा सीझन लवकरच येत्या 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पण त्याआधी या सीझनच्या घराचे फोटो सध्या समोर आलेले आहेत.
3
प्राचीन गोष्टींची सांगड घालत यंदाचं हे बिग बॉसचं घर तयार करण्यात आलं आहे.
4
त्याचप्रमाणे अनेक हटके गोष्टीही या घरामध्ये पाहायला मिळतायत.
5
त्यामुळे हे घर आहे की गुहा असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.
6
गुहेची थीम या बिग बॉस 18च्या घराला देण्यात आली आहे.
7
यंदाच्या या घरात काय काय होणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
8
तसेच यंदा या घरात कोण कोण पोहचणार याचीही उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.