PHOTO: करिश्मा तन्नाच्या बोल्ड स्टाइलने पुन्हा वेधले लक्ष, पाहा ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट!
करिश्मा तन्ना सध्या तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे.(photo credit:karishmaktanna/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अभिनेत्रीचा रोज नवा अवतार पाहायला मिळत आहे, जो चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करतो. (photo credit:karishmaktanna/instagram)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये अभिनेत्री तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.(photo credit:karishmaktanna/instagram)
फोटोंमध्ये करिश्मा ब्रॅलेट आणि डेनिम जीन्स घातलेली दिसत आहे. यादरम्यान तिने आपले केस उघडे ठेवले आहेत आणि जमिनीवर बसून पोझ दिली आहे.(photo credit:karishmaktanna/instagram)
करिश्मा प्रत्येक वेळेप्रमाणे या लूकमध्ये खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.(photo credit:karishmaktanna/instagram)
विशेषत: सर्वांच्या नजरा तिच्या टोन्ड फिगरवर खिळल्या आहेत. अभिनेत्रीने स्वत:ला खूप फिट ठेवले आहे.(photo credit:karishmaktanna/instagram)
आता काही तासांतच करिश्मा तन्नाचा हा स्टायलिश लूक चाहत्यांमध्ये व्हायरल होऊ लागला आहे. (photo credit:karishmaktanna/instagram)
करिश्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकतीच तिची क्राइम-ड्रामा वेब सीरिज 'स्कूब' रिलीज झाली आहे. (photo credit:karishmaktanna/instagram)
या मालिकेत अभिनेत्रीची दमदार शैली पाहायला मिळाली.(photo credit:karishmaktanna/instagram)