Jui Gadkari : मांजरप्रेमी जुई गडकरी! पडद्यावरची सायली घरी आहे मनीमाऊंची आई!
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
24 Jun 2023 03:43 PM (IST)
1
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जुईची 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
3
जुईच्या घरी मांजरं आणि कुत्री आहेत.
4
रिकाम्या वेळेत जुई पाच मांजरं आणि कुत्रींसोबत वेळ घालवत असते.
5
जुईच्या घरी मांजरांसाठी आणि कुत्रींसाठी कोणतीही बंधन नाही.
6
जुईला प्राणिप्रेमाचा वारसा आईबाबांकडून मिळाला आहे.
7
जुईकडे सध्या छकुली, बंडू, बच्चू, चिंगू आणि मुन्ना ही पाच मांजरं आहेत.
8
कामाचा ताण घालवण्यासाठी जुई मांजरांसोबत आणि कुत्र्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करते.
9
जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
10
आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये जुई गडकरीने काम केलं आहे.