PHOTO | मराठी कलाकारांचा गुढीपाडवा
कोरोनामुळे यंदाही गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह कमी असला, तरी सणामधली पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न कलाकार मंडळी करत आहेत. शर्मिष्ठा राऊतने पती तेजस देसाईसोबत गुढीपाडव्याचा सण साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता प्रसाद ओकनेही कुटुंबासह गुढीपाडवा साजरा करत नववर्षाच स्वागत केलं.
अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री सुखदा खांडकेकर
'आई माझी काळूबाई' मालिकेत आर्याची भूमिका साकारणाऱ्या रश्मी अनपटनेही घरात गुढी उभारत सण साजरा केला.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने घरात गुढी उभारुन मराठी नववर्षाचं स्वागत केलं.
अभिनेत्री क्षिती जोगच्या घरची गुढी
अभिनेता-दिग्दर्शक आणि क्षिती जोगचा पती हेमंत ढोमेनेही गुढीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
अभिनेत्री दिप्ती केतकरनेही सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने गुढीपाडवा साजरा करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या
अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेता शंतनु मोघे यांनीही गुढीपाडव्याचा सण साजरा केला
अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा लग्नानंतरचा पहिली गुढीपाडवा सण
मराठी सिनेइंडस्ट्रीतलं क्युट कपल अशी ओळख असलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापटनेही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या तमाम चाहत्यांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या