Gauahar Khan Fashion: थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये गौहर खानचा क्लासी लूक, ड्रेसची किंमत ऐकून व्हाल हैराण!
अभिनेत्री गौहर खान ही इंडस्ट्रीतील एक सक्षम अभिनेत्री आहे, तिने टीव्ही, वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे यात शंका नाही. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौहर खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशनेबल लुक्ससाठीही ओळखली जाते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
अलीकडेच गौहर खानने इंस्टाग्राम अकाउंटवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये ती 'बारीश में तुम' गाण्याच्या प्रमोशनसाठी तयार झालेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
फोटोमध्ये गौहर खान तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
आपल्या सुंदर अभिनयाने ती चाहत्यांची मने जिंकत आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
हा ड्रेस गौहरचा हा ड्रेस डिझायनर छवी अग्रवाल यांच्या कलेक्शनमधील आहे, ज्याची किंमत 14 हजार रुपये आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
या ड्रेसच्या किमतीवरून स्पष्टपणे दिसून येते की गौहर खान तिच्या कपड्यांवर खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाही. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
'बिग बॉस'ची विजेती गौहर खान सध्या ओटीटी आणि बॉलिवूड चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
अभिनेत्री गौहर खानने काही दिवसांपूर्वी जैद दरबारसोबत लग्नगाठ बांधली. परंतु, याआधी गौहरचं अफेअर कुशाल टंडनसोबत होतं. दोघेही बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये दिसून आले होते. तिथेच त्यांच्यात प्रेम जुळलं. दरम्यान, काही दिवस एकत्र राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)