PHOTO : 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधल्या गौरीची पहिली वटपौर्णिमा!
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत वटपौर्णिमा साजरी होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौरीची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे विशेष उत्साह पाहायला मिळाला.
शिर्केपाटील कुटुंबाने एकत्र येत सण साजरा केला.
सुवासिनी अपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वटपौर्णिमा साजरी करतात.
या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सौभाग्याचं प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार वटवृक्षा अर्पण करून पाच प्रदक्षिणा मारुन सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्षाचे पूजन करतात.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अॅण्ड टर्न पाहायला मिळत आहेत.
गौरी आणि जयदीपच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
पिकनिकसाठी गेलेलं शिर्केपाटील कुटुंब आज वटपौर्णिमेचा सण साजरा करत आहेत.