PHOTO : दीपिका सिंहचा ग्लॅमरस लूक; नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव
टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंहने तिच्या शानदार अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'दिया और बाती हम' या मालिकेतून घराघरात नाव कमावणारी दीपिका सिंह सध्या तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
दीपिकाचा बोल्ड अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. दीपिका सिंह टीव्हीच्या पडद्यावर अनेकदा साडीत दिसते. (फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
दीपिका सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर आणि स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
दीपिकाच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर दीपिका सिंह ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
दीपिका सिंहच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, दीपिका सिंह ग्रीन आणि गोल्ड कलरच्या या इंडो वेस्टर्न आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे..(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
दीपिका सिंहच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, दीपिका सिंह ग्रीन आणि गोल्ड कलरच्या या इंडो वेस्टर्न आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
गुलाबी शेडची लिपस्टिक आणि लाइट मेकअपमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)