Dipika Kakar Pregnant: दीपिका कक्करने दिली गुडन्यूज; शेअर केली गोड बातमी!
दीपिका कक्करच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट येणार आहे. जिथे शोएब इब्राहिमसोबत लग्न केल्यानंतर तिला सतत ट्रोल केले जात होते.(फोटो सौजन्य: ms.dipika/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिका कक्कर तिच्या कुटुंबासोबत तिचे आयुष्य जगताना दिसत आहे. (फोटो सौजन्य: ms.dipika/इंस्टाग्राम)
दीपिका कक्करने तिच्या गरोदरपणाची घोषणा एका पोस्टद्वारे केली आहे.(फोटो सौजन्य: ms.dipika/इंस्टाग्राम)
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमचा एक अतिशय गोंडस फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य: ms.dipika/इंस्टाग्राम)
या पोस्टमध्ये शोएब आणि दीपिकाने डोक्यावर टोपी घातली आहे. टोपीच्या एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला बाबा लिहिलेले आहेत. (फोटो सौजन्य: ms.dipika/इंस्टाग्राम)
शोएब हा दीपिकाचा दुसरा नवरा आहे. (फोटो सौजन्य: ms.dipika/इंस्टाग्राम)
दीपिका कक्करच्या आनंदात अनेक सेलिब्रिटी सामील झाले. अनेकांनी दीपिकाचे अभिनंदन केले आणि तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले. (फोटो सौजन्य: ms.dipika/इंस्टाग्राम)
दीपिका कक्करने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. पण, व्यावसायिक आयुष्यापेक्षा दीपिका अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य: ms.dipika/इंस्टाग्राम)
2011मध्ये सुरु झालेल्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकेने तिचे नशीब पालटले. या मालिकेत तिने ‘सिमर’ ही मुख्य भूमिका साकारली होती. दीपिकाने ‘बिग बॉस’ या शोचे विजेतेपदही पटकावले आहे.(फोटो सौजन्य: ms.dipika/इंस्टाग्राम)