Vidisha Srivastava : नव्या 'अनिता भाभी'चा हॉट अवतार व्हायरल, विदिशाचा ग्लॅमरस लूक पाहिला का?
Vidisha Srivastava : 'भाबीजी घर पर हैं' ही मालिका गेल्या सात वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपले स्थान निर्माण केले आहे. (सौजन्य : विदिशा श्रीवास्तव इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहा पेंडसे 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता 'गोरी मेम'च्या भूमिकेत विदिशा श्रीवास्तव (Vidisha Srivastava) दिसणार आहे. (सौजन्य : विदिशा श्रीवास्तव इंस्टाग्राम)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेहाच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता निर्मात्यांनी 'गोरी मेम'च्या भूमिकेत विदिशा श्रीवास्तवचे नाव फायनल केले आहे. (सौजन्य : विदिशा श्रीवास्तव इंस्टाग्राम)
नुकताच एक प्रोमो जारी करून शोमध्ये विदिशाची एंट्री दाखवण्यात आली आहे. हा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला असून विदिशाच्या रुपात नवीन 'गोरी मेम' पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. (सौजन्य : विदिशा श्रीवास्तव इंस्टाग्राम)
विदिशा श्रीवास्तवने 2007 मध्ये, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून तिच्या अभिनयाची सुरुवात केली. (सौजन्य : विदिशा श्रीवास्तव इंस्टाग्राम)
'अनिता भाभी'ची भूमिका साकारणारी विदिशा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. (सौजन्य : विदिशा श्रीवास्तव इंस्टाग्राम)
याचे साक्षीदार तिचे इंस्टाग्रामवरील बोल्ड फोटो आहेत. (सौजन्य : विदिशा श्रीवास्तव इंस्टाग्राम)
विदिशा स्टायलिश आणि फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक असून तिला फिरायची आवड आहे. (सौजन्य : विदिशा श्रीवास्तव इंस्टाग्राम)