Apurva Nemlekar : मेहंदी रंगली गं...! अपूर्वा नेमळेकरच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
जयदीप मेढे
Updated at:
01 Jul 2024 08:00 PM (IST)
1
सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत हर्षवर्धन आणि सावनीच्या लग्नाची गडबड सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यानिमित्ताने सावनीच्या हातावर हर्षवर्धनच्या नावाची मेहंदी रंगली.
3
अपूर्वाने हे मेहंदीचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4
मेहंदीसाठी अपूर्वाने खास साडी नेसली असून यावरील दागिन्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
5
तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहे.
6
अपूर्वाचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यामुळे अनेकांनी तिचे हे फोटो लाईक्स केलेत.
7
अपूर्वाच्या या फोटोंनी साऱ्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.