PHOTO : उफ्फ... रश्मी देसाईच्या सौंदर्याची भूरळ; नवीन फोटो पाहाच!
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई कधी बोल्ड फोटो तर कधी डान्स व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

(फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
1/6
अभिनेत्री रश्मी देसाई गेल्या काही दिवसांपासून तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
2/6
जवळपास दररोज या अभिनेत्रीचा नवा अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो. आता पुन्हा रश्मीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक बोल्ड लूक शेअर केला आहे.(फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
3/6
रश्मी देसाईने आपल्या अभिनयाच्या जोरावर याआधीही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज रश्मीने प्रत्येक घरात एक खास स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही काळापासून रश्मी तिच्या बोल्ड अभिनयाची जादू लोकांवर खूप चालवत आहे.(फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
4/6
रश्मीच्या लूकबद्दल सांगायचे तर, यामध्ये स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे. येथे तिने न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. यादरम्यान रश्मीने केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
5/6
रश्मीचा बोल्डनेस दिवसेंदिवस वाढत आहे यात शंका नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांची यादीही लांबत चालली आहे. (फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
6/6
रश्मीच्या करिअरकडे पाहता तिला सातत्याने अनेक शोजच्या ऑफर्स येत आहेत. आजकाल, टीव्ही शो व्यतिरिक्त, ती वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओंसाठी देखील साइन करत आहे.(फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
Published at : 26 Jul 2022 03:08 PM (IST)