PHOTO: संक्रांतिनिमित्त मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने शेअर केलं खास फोटोशूट; पाहा फोटो!

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे(Abhidnya Bhave) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)

1/11
अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
2/11
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे(Abhidnya Bhave) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अभिज्ञाचा पती मेहुल पै (Mehul Pai) याने कॅन्सरशी झुंज दिली आहे.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
3/11
अभिज्ञानं नुकतंच मेहुल सोबत संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
4/11
या फोटोमध्ये दोघे समुद्रकिनारी दिसत आहे. दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
5/11
फोटोमध्ये दोघे खूप खुश दिसत आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
6/11
पारंपरिक अवतारात अभिज्ञाने हे फोटोशूट केले आहे. हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
7/11
6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्नगाठ बांधली.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
8/11
लग्नाआधी 15 वर्ष हे दोघे एकमेकांना ओळखत होते. कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
9/11
हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
10/11
त्यानंतर अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
11/11
अभिज्ञा मेहुलसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola