CM Eknath Shinde: चौकार... षट्कार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात जोरदार बँटिंग, चौफेर फटकेबाजी!

CM Eknath Shinde: राजकीय मैदानावर ऐतिहासिक बंडाची बॅट फिरवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या मैदानात उतरले होते. क्रिकेटच्या मैदानात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली.

Maharashtra CM Eknath Shinde

1/8
CM Eknath Shinde: राजकीय मैदानावर ऐतिहासिक बंडाची बॅट फिरवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या मैदानात उतरले होते.
2/8
क्रिकेटच्या मैदानात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली.
3/8
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या चषक स्पर्धेला मुख्यमंत्री उपस्थित होते.
4/8
धर्मवीर आनंद दिघे चषक स्पर्धेला मुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली होती.
5/8
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं 'धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023' क्रिकेट स्पर्धेचं शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आलं.
6/8
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्रिकेटचा आनंद घेतला.
7/8
कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार बॅटिंग केली.
8/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली.
Sponsored Links by Taboola