Tejasswi Prakash : छोटा पडदा गाजवणाऱ्या तेजस्वी प्रकाशच्या कमाईबद्दल जाणून घ्या...
'नागिन 6' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश घराघरांत पोहोचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजस्वी प्रकाशची एकूण संपत्ती 19 कोटींच्या आसपास आहे.
'नागिन 6' या मालिकेच्या एका भागासाठी तेजस्वीने दोन लाख रुपये मानधन घेतलं होतं.
वाढती लोकप्रियता लक्षात घेत तेजस्वीने तिच्या मानधनात वाढ केली आहे.
तेजस्वीने हिंदी मालिका, कथाबाह्य कार्यक्रम आणि हिंदी सिनेमांसह मराठी सिनेमांतदेखील काम केलं आहे.
तेजस्वीने 2012 साली 'स्वरागिनी-जोडे रिश्तों के सुर' या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
'पहरेदार पिया की','सिलसिला बदलते रिश्तों का', 'रिश्ता लिखेंगे हम नया' आणि 'कर्ण संगिनी' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तेजस्वी दिसून आली आहे.
'बिग बॉस 15' आणि 'खतरों के खिलाडी 10' या छोट्या पडद्यावरील कथाबाह्य कार्यक्रमाचादेखील तेजस्वी भाग आहे.
अल्पावधीतच तेजस्वी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री आहे.