Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचा मस्तीभरा अंदाज; फोटो चर्चेत!

तेजस्वी प्रकाश तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.

(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)

1/6
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाश दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
2/6
तेजस्वीने फार कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
3/6
बिग बॉसची विजेती झाल्यापासून तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता वाढली आहे. तेजस्वीच्या चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे तिची स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड फोटोशूट.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
4/6
ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि लव्ह लाईफसाठी देखील चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
5/6
तेजस्वीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा सर्वांचे होश उडवले आहेत.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
6/6
फोटोंमध्ये तेजस्वी मजा मस्ती करताना दिसत आहे, तीचे हे फोटो काहीच क्षणात व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola