PHOTO :रश्मी देसाईच्या सौंदर्याची भूरळ; चाहते झाले बेभान!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई कधी बोल्ड फोटो तर कधी डान्स व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/6
टीव्ही शो व्यतिरिक्त, टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि बोल्ड अवतारामुळे देखील खूप चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
2/6
इन्स्टाग्रामवर रश्मी अनेकदा चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची ओळख करून देते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
3/6
आता तिने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवून तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यादरम्यान, अभिनेत्री इतकी हॉट दिसत आहे की लोक तिच्या या फोटोंवरून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
4/6
या फोटोंमध्ये, रश्मीने निळ्या रंगाचा हाय थाई स्लिट ड्रेस घातला आहे. यासोबत अभिनेत्रीने मॅचिंग हाय हिल्स परिधान केली आहेत. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
5/6
रश्मीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअपसह केस बांधले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये अभिनेत्री पूर्वीपेक्षा खूपच फिट दिसत आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/6
रश्मीनेही तिची टोन्ड बॉडी आणि हॉट लुक दाखवत एकामागून एक अनेक पोज दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम). अल्पावधीतच अभिनेत्रीच्या फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
Sponsored Links by Taboola