Tejasswi Prakash: तेजस्वीचा ग्लॅमरस अंदाज; पाहा भन्नाट फोटो!
'बिग बॉस 15' विजेती अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश. (Photo:tejasswiprakash/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'2612' या मालिकेच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. (Photo:tejasswiprakash/ig)
त्यानंतर ती संस्कार धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, 'पहरेदार पिया की' व 'सिलसिला बदलते रिश्तों का' अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली आहे. (Photo:tejasswiprakash/ig)
मालिकांसोबतच तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटीशो देखील केले आहेत. 'खतरों के खिलाड़ी 10' व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये दिसली आहे. (Photo:tejasswiprakash/ig)
तेजस्वीने नुकतंच एक फोटोशूट केलंय. (Photo:tejasswiprakash/ig)
पिवळ्या रंगाच्या या ड्रेस मध्ये तेजस्वी फारच सुंदर दिसत आहे. (Photo:tejasswiprakash/ig)